राजकीय

1 Breaking – 25 AC Election – जनसंवाद दौरा

डॉ. ऋतुजा चव्हाण यांचा एकंदरीत ताफा पाहता विरोधकांना कडवं आव्हान ..

Breaking 2024 Vidhansabha – 25 AC Election : डॉ. ऋतुजा चव्हाण यांचा एकंदरीत ताफा पाहता या निवडणुकीत प्रत्येकासमोर त्यांच कडवं आव्हान उभं असेल.

25 AC Election : डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांना गावभेटीमध्ये मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद !

25 AC Electionवंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्ष शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्या अधिकृत उमेदवार  डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांचा विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने गावभेटीचा प्रचार दौरा जोरात सुरु आहे. दिनांक 5 नोव्हेंबरला प्रचाराचे नारळ फुटून गावभेटीचा आणि जनसंवाद दौरा तेजीत सुरु झाला आहे.

25 AC Electionउच्च शिक्षित उमेदवार आणि विकासाचं विशिष्ट व्हिजन असल्यामुळे डॉ. ऋतुजा चव्हाण यांना समाजाच्या विविध स्तरावरून लोकप्रतिनिधी म्हणून सर्वाधिक पसंती मिळत आहे. जनसामान्य जनता आपल्या हक्काचा उमेदवार म्हणून डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. शेतकरी, कष्टकरी जनतेचा मुद्दा असो किंवा गाव, शहरातील आर्थिक विषमतेची दरी असो या प्रत्येक मुद्यावर त्यांनी आधीच प्रकाश टाकला आहे.

25 AC Electionदिनांक 6 नोव्हेंबरला त्यांनी मादणी, आरेगाव, जवळा, हिवरा साबळे, अंजनी बु., नागापूर, डोणगाव, गोहागाव दांदडे, बेलगाव, पंगारखेड, विठ्ठलवाडी, जनुना, चिंचाळा, राजगड, विश्वि या गावाला भेट दिली असता गावगाड्यातील जनतेंनी त्यांना मोठ्या मजबुतीने साथ देण्याचा निर्धार केला आहे. प्रत्येक गावातून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ही परंपरागत पक्षांची नक्कीच डोके दुखावणारी गोष्ट आहे. डॉ. ऋतुजा चव्हाण यांचा एकंदरीत ताफा पाहता या निवडणुकीत प्रत्येकासमोर त्यांच कडवं आव्हान उभं असेल.

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button