राजकीय
1 Exclusive Labor Scheme,बांधकाम कामगार मेळावा
बांधकाम कामगार मेळावा ; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप
2024 Labor Scheme : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून कामगारांची नोंदणी करून त्यांना विविध शासकीय योजनांद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे.