स्थानिक बातम्या

Safety of women 2023 शासनाच्या लाभदायक योजना

Safety of women 2023 महिलांसाठी लाभदायक योजना

Safety of women 2023 : मोठी बातमी ! ‘या’ योजनेतून महिलांना मिळणार 6 हजाराची मदत, कोणाला व कसा मिळतो योजनेचा लाभ याविषयी सविस्तर माहिती घेऊ.

राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना चालवल्या जात आहेत. स्त्रीभ्रूणहत्या कमी करून स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. कुपोषण कमी करण्यासाठी आणि गरोदर मातेचे आरोग्य जोपसण्यासाठी सुद्धा केंद्र शासनाने एका विशेष योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेला पंतप्रधान मातृत्व योजना असे नाव देण्यात आले आहे.

योजनेची सुरुवात भाजपा सरकारच्या पहिल्या कार्यकाळात झाली आहे. ही योजना दस्तुरखुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांशी योजनेपैकी एक आहे. या स्किमची सुरुवात 2017 च्या सुरुवातीला झाली. तेव्हापासून आतापर्यंत ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत गरोदर महिला Women आणि स्तनदा माता यांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.

योजना महिला व बाल विकास मंत्रालय आणि समाज कल्याण विभागाची माध्यमातून सामूहिकरीत्या राबवली जात आहे. ही एक केंद्र पुरस्कृत योजना असून याचा लाभ देशातील सर्वच राज्यामधील गरोदर महिलांना Women दिला जात आहे. याशिवाय राज्यातील महिलांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत देखील लाभ मिळतो. या राज्याच्या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना आणि स्तनदा मातांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा लाभ मिळतो. म्हणजेच महाराष्ट्रातील गरोदर महिला आणि स्तनदा मातांना पंतप्रधान मातृत्व वंदना योजना आणि जननी सुरक्षा योजनेअंतर्गत एकूण सहा हजार रुपयाचा लाभ दिला जाणार आहे.

पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेअंतर्गत दिले जाणारे पाच हजार रुपये एकूण तीन टप्प्यात पात्र गरोदर महिलांना दिले जात आहेत. आता आपण या योजनेच्या पात्रता आणि या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती थोडक्यात पाहणार आहोत.

योजनेसाठी पात्रता काय ?

या योजनेचा लाभ गरोदर महिलांना Women   एकदाच मिळतो.

जर एखाद्या प्रकरणात गर्भपात झाला असेल तर सदर गर्भपात महिला Women उर्वरित हप्त्यांसाठी पात्र राहणार आहे.

केंद्र शासन आणि राज्य शासनात शासकीय कर्मचारी या योजनेसाठी अपात्र राहतील.

यासाठी मात्र गरोदर अंगणवाडी सेविका महिला पात्र राहणार आहेत.

कोणते कागदपत्र लागतील ?

हमीपत्र

मोबाईल नंबर

बँक पासबुक

ओळखीचा पुरावा ( अर्जदार गरोदर महिला आणि पतीचा ओळखीचा पुरावा लागेल )

दुसरा हफ्ता मिळवण्यापूर्वी प्रसूतीपूर्व तपासणीचे प्रमाणपत्र लागेल.

तिसऱ्या हफ्त्यासाठी मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि पहिले लसीकरण केल्याबाबतचे पत्र लागणार आहे.

Womenपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2017 रोजी ही योजना सुरू केली. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गरोदर Women महिला आणि स्तनदा मातांना 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) ही केंद्र सरकारची योजना आहे. जी महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते.

Women महिलांना हफ्त्यांमध्ये मदत दिली जाते. जर पात्र महिला जननी सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थी असेल, तर तिला अतिरिक्त 1000 रुपये म्हणजेच एकूण 6000 रुपये दिले जातात. जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता. लाभार्थीला ही रक्कम थेट त्यांच्या  बँक खात्यात टाकली जाते.

कसा मिळतो योजनेचा लाभ !

या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला Women 5000 रुपये दिले जातात, जे हप्त्यानुसार तिला प्रदान केले जातात. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलेला 1000 रुपये अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण 6000 रुपये पात्र महिलेला दिले जातात. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत दिले जाणारे रक्कम खालीलप्रमाणे.

पहिला हप्ता : अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी 1000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

दुसरा हप्ता : गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर, 2000 रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो.

तिसरा हप्ता : 2000 चा तिसरा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिला जातो.

अर्ज कसा करणार !

फॉर्म ऑनलाइन 2023 या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला फॉर्म मिळवावा लागेल. तुम्ही महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://wcd.nic.in/वर जाऊन किंवा अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता.

Womenया योजनेसाठी लागणारी पात्रता !

अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो.

गर्भपात / मृत जन्माच्या बाबतीत, लाभार्थी त्याच्या उर्वरित हप्त्यांसाठी पात्र असेल.

राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात.

या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात.

लाभार्थीचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असावे.

लाभार्थी आणि त्‍याच्‍या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य असेल.

काय लागतील कागदपत्रे !

लाभार्थी महिलेने Women स्वतःची आणि तिच्या पतीची रीतसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र/संमती पत्र द्यावे लागेल.

मोबाईल नंबर – मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा.

बँक खाते तपशील

MCP कार्ड (माता-बाल संरक्षण कार्ड)

लाभार्थी आणि तिचा पती यांच्या ओळखीचा पुरावा (आधार कार्ड किंवा दोघांचे ओळखपत्र)

दुसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, गर्भधारणेच्या 6 महिन्यांनंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी दर्शविणारी MCP कार्डची छायाप्रत

तिसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, लाभार्थीकडून मुलाच्या जन्म नोंदणीची एक प्रत आणि मुलाने लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दर्शवणारे MCP कार्ड.

अर्ज करण्याची प्रक्रिया घ्या जाणून !

जर तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2023 (PMMVY) च्या सर्व अटी पूर्ण करत असाल, तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया येथे दिली आहे:

सर्वप्रथम या योजनेचा अर्ज प्राप्त करावा.

हा फॉर्म तुम्ही अंगणवाडी केंद्रातून किंवा आरोग्य सुविधेतून मिळवू शकता.

किंवा wcd.nic.in या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता.

फॉर्मवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जमा करावी लागतील.

अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधाद्वारे तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल जी तुम्हाला भविष्यासाठी तुमच्याकडे ठेवावी लागेल.

क्कम मिळाली की नाही ते कसे तपासणार !

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत दिलेली आर्थिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केली जाते. तुम्ही खाली स्टेपद्वारे तपास करू शकता.

सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmmvy-cas.nic.in ला भेट द्यावी लागेल .

तुमच्या समोर लॉगिन फॉर्म उघडेल.

तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

लॉग इन केल्यानंतर, पुढील पृष्ठावर तुम्हाला लाभार्थीची स्थिती जाणून घेण्याचा पर्याय मिळेल.

तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च वर क्लिक करावे लागेल.

क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला मिळालेल्या हप्त्याची संपूर्ण माहिती मिळेल.

तुम्ही तुमचा पेमेंट रिपोर्ट तपासू आणि डाऊनलोड करू शकता.

Womenआपल्या देशातील बहुसंख्य गरीब महिलांना Women स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोल-मजुरी करावी लागते. त्यामुळे अशा महिलांना त्या गर्भवती असताना गरोदरपणात अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत स्वतःचे पोट भरण्यासाठी मजुरी करावी लागते.

त्यामुळे अशा गर्भवती महिलांना व त्यांच्या पोटात असणाऱ्या बाळाला त्यांच्या गरोदरपणात योग्य सकस पोषण आहार मिळत नाही. परिणामी गर्भवती माता कुपोषित राहून त्याच्यावर व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे गर्भवती मातेचा व त्यांच्या पोटात असलेल्या नवजात बालकाचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो.

तसेच प्रसूती नंतर शारीरिक क्षमता नसताना सुद्धा मजुरी करावी लागते. त्यामुळे मातेचे शरीर पूर्णपणे बरे होण्यापासून रोखले जाते आणि पहिल्या 6 महिन्यांत त्यांच्या लहान बाळाला केवळ स्तनपान देण्याच्या क्षमतेमध्ये अडथळा निर्माण होतो.

कमी पोषणाच्या आहारामुळे भारतातील बहुसंख्य महिलांवर याचा विपरित परिणाम होत असतो व कुपोषित आई कमी वजनाच्या बाळाला जन्म देते.

एका सर्वेनुसार भारतात प्रत्येक तिसरी स्त्री ही कुपोषित आहे आणि प्रत्येक दुसरी स्त्रीला रक्तक्षय आहे.

त्यामुळे गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांचे व स्तनदा मातेचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच त्याना सकस पोषण आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे तसेच गर्भवती माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेची सुरवात संपूर्ण देशात केली.

या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना 6 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा मुख्य उद्देश गर्भवती महिलांच्या आरोग्यावर भर देऊन बालकाला कुपोषित होण्यापासून वाचविणे हा आहे.

योजनेचे नाव    Pradhanmantri Matru Vandana Yojana Maharashtra

विभाग  :  महिला व बालविकास विभाग

राज्य : महाराष्ट्र

योजनेची सुरुवात : 1 जानेवारी 2017

योजनेचे लाभार्थी : देशातील महिला

(पहिल्या जिवंत मुलाच्या जन्मादरम्यान

गर्भवती महिला आणि

स्तनपान करणाऱ्या माता)

लाभ : 6000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य

अर्ज करण्याची पद्धत  : ऑफलाईन

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र उद्देश !

नवजात जन्मलेल्या बालकाला कुपोषित होण्यापासून वाचविणे हा मातृ वंदना योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत स्वतःचे पोट भरण्यासाठी गरोदरपणात सुद्धा काम करणाऱ्या मातेला तिच्या वेतनाची नुकसान भरपाई देणे जेणेकरून बाळाच्या प्रसुतीपूर्व आणि प्रसूतीनंतर तिला आराम मिळेल.

महिलेच्या गर्भपणात आणि तिच्या प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान करतेवेळी आई आणि बाळाच्या आरोग्यावर भर देणे.

गर्भवती महिला आणि तिच्या बाळाचे प्रसूती दरम्यान मृत्यूचे प्रमाण कमी करणे आहे.

गर्भवती महिलांचे जीवनमान सुधारणे.

गर्भवती महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.

गर्भवती महिलांना त्यांच्या गरोदर पणाच्या दिवसांत लागणाऱ्या पैशांसाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

गर्भवती महिलांचे आरोग्य अबाधित राखणे.

 

महाराष्ट्र प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची वैशिष्टये !

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची सुरवात राज्यात 1 जानेवारी 2017 पासून करण्यात आली.

मातृ वंदना योजना केंद्र शासनाच्या महिला व बालविकास आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आली आहे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी महिलांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गर्भवती महिलांना Women स्वतः अर्ज करण्याची आवश्यकता नाही कारण गर्भवती महिला ज्या हॉस्पिटल मध्ये तपासणी करण्यासाठी जातात तेथील आरोग्य सेविकांद्वारे गर्भवती महिला अर्ज भरला जातो.

या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांचे  Women जीवनमान सुधारण्यास तसेच त्या सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास व त्याचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे लाभार्थी !

1 जानेवारी 2017 नंतर राज्यातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या Women महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील.

जर एखाद्या महिलेचा Women नैसर्गिक गर्भपात झाला किंवा मृत बालक जन्मल्यास अशा परिस्थितीत देखील त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ दारिद्र रेषेखालील व दारिद्र रेषेवरील महिलांना घेता येईल.

केंद्र सरकार आणि राज्य शासनात नियमित नोकरीं करत असलेल्या गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या माता या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य !

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा मुख्य उद्देश आई आणि तिच्या बाळाची देखभाल करणे आहे त्यामुळे मातृ वंदना योजनेअंतर्गत शासनाने अधिसूचना केलेल्या संस्थेत अथवा शासकीय रुग्णालयात नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस 3 टप्य्यात पहिल्या जीवित अपत्यापर्यंत 6000/- रुपये इतकी रक्कम लाभार्थी महिलेच्या Women थेट बँक खात्यात किंवा पोस्ट खात्यात जमा केली जाते.

सरकार पहिल्या टप्यासाठी 1000/- रुपये व दुसऱ्या टप्यासाठी 2000/- रुपये आणि तिसऱ्या टप्यासाठी 2000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करते. व आई जेव्हा बाळाला रुग्णालयात जन्म देते त्या वेळेस जननी सुरक्षा योजना अंतर्गत उर्वरित 1000/- रुपये लाभार्थी महिलेला दिले जातात.

पात्र लाभार्थ्याला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत संस्थात्मक प्रसूतीसाठी दिले जाणारे प्रोत्साहन मिळेल आणि जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मिळालेले प्रोत्साहन हे मातृत्व फायद्याकडे गणले जाईल जेणेकरून एका महिलेला सरासरी 6000/- रुपये मिळतील.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना लाभ !

या योजनेच्या सहाय्याने गर्भवती महिलांना Women   पोषक आहार मिळण्यास मदत होईल. त्यामुळे जन्माला येणारे बाळ कुपोषित जन्माला येणार नाही.

या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांचे जीवनमान सुधारेल.

राज्यातील गर्भवती महिला Women सकस आहार मिळवण्यास सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

गर्भवती महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

महिलांना Women   त्यांच्या गरोदरपणात काम करण्याची गरज भासणार नाही त्यामुळे त्यांना प्रसुतीपूर्व आणि प्रसूतीनंतर तिला आराम मिळेल,

गर्भवती महिला Women आणि तिच्या बाळाचे प्रसूती दरम्यान मृत्यूचे प्रमाण कमी होईल.

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आवश्यक पात्रता !

अर्जदार महिला Women  महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या अटी !

फक्त भारतातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.

भारताच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे वय 19 वर्ष पूर्ण असणे आवश्यक.

1 जानेवारी 2017 किंवा त्या नंतर गर्भधारणा केलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत पात्र मानले जाईल.

लाभार्थी या योजनेअंतर्गत फक्त एकदाच लाभ मिळवण्यासाठी पात्र आहे.

पहिला हप्ता मिळाल्यानंतर प्रसूती दरम्यान मातेचा गर्भपात झाल्यास लाभार्थी महिला Women भविष्यात कोणतीही गर्भधारणा झाल्यास उर्वरित हप्त्यांवर दावा करण्यास पात्र असेल.

मातृ वंदना योजना फक्त पहिल्या अपत्यापुरतीच असून या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल.

एखाद्या महिलेला तिच्या गर्भधारणेच्या वेळी वेतनासह मातृत्व रजा दिली जात असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

फक्त गर्भवती महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे !

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी महिला Women  व तिच्या पतीचे सहमती पत्र आवश्यक आहे.

महिला व तिच्या पतीचे आधारकार्ड आवश्यक.

अर्जदार महिलेचे आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट खाते असणे आवश्यक आहे.

पासपोर्ट आकाराचे फोटो

महिलेचा Women   / पतीचा मोबाईल क्रमांक

अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे.

घरपट्टी पावती

वीजबिल रेशन कार्ड

ई-मेल आयडी

रहिवाशी दाखला

मातृ वंदना योजनेचा लाभ 3 टप्प्यात विभागला गेलेला आहे. त्यामुळे लाभार्थ्यास 3 टप्याचा लाभ घेण्यासाठी त्या त्या टप्यानुसार लागणाऱ्या कागदपत्रांची आवश्यकता असेल.

1, 2 आणि  3 टप्यातील अर्ज अंगणवाडी केंद्र / मान्यताप्राप्त आरोग्य सुविधेत सादर करणे आवश्यक आहे व भरलेल्या सादर अर्जाची पोचपावती घ्यावी.

लाभाच्या पहिल्या टप्याचा लाभ मिळवण्यासाठी

अर्ज क्रमांक 1 भरून त्या अर्जा सोबत MCP कार्ड (माता व बालसंरक्षण प्रमाणपत्र) व बँक / पोस्ट खात्याची माहिती देणे आवश्यक आहे.

दुसऱ्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी

पहिल्या टप्यासाठी भरलेला अर्ज व गर्भधारणा झाल्यापासून 6 महिन्यानंतर प्रसुतीपूर्व किमान 1 तपासणी (ANC) केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

तिसर्‍या हप्त्याचा दावा करण्यासाठी

लाभार्थ्याने रीतसर भरलेला फॉर्म 1 सादर करणे आवश्यक आहे बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तसेच बाळाला आवश्यक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्याची नोंद किंवा प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत अनुदान लाभ व वितरण खालीलप्रमाणे

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत पात्र लाभार्थी गर्भवती महिलेस 6000/- रुपये तिच्या बँक खात्यात किंवा पोस्ट खात्यात 3 टप्य्यात जमा केली जाईल.

 

  1. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना पहिला हप्ता

 

मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात  गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता 1000/- रुपये प्राप्त करता येईल.

 

  1. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना दुसरा हप्ता

 

प्रसुतीपूर्व किमान 1 तपासणी केल्यास व गर्भधारणा करून 6 महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता 2000/- रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.

 

  1. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना तिसरा हप्ता

 

मातृ वंदना योजना अंतर्गत तिसरा हप्ता मिळवण्यासाठी प्रसूती नंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी करावी लागते तसेच त्या जन्मलेल्या बालकास बीसीजी, ओपीवी, डीपीटी, हेप्टाईटीस बी लसीकरण द्याव्या लागतात त्यानंतर तिसरा हप्ता 2000/- रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.

तसेच गर्भवती महिलेची Women एखाद्या शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात 700/- रुपये व शहरी भागात 600/- रुपये लाभ दिला जातो.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे

अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.

एकाच वेळी दोन वेळा अर्ज केल्यास एक अर्ज रद्द केला जाईल.

गर्भवती महिलेचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्यास अर्ज रद्द केला जाईल.

अर्जदार Women महिला गर्भवती नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.

गर्भवती महिलेने दुसऱ्या प्रसूतीसाठी अर्ज केल्यास अर्ज रद्द केला जाईल.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या गावातील / जिल्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र,तालुका आरोग्य-अधिकारी कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा

या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ 3 टप्यात दिला जातो त्यामुळे 3 अर्ज दिले जातात.

हे 3 अर्ज त्या त्या वेळी विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून अर्ज जमा करावा व भरलेल्या अर्जाची पोचपावती घ्यावी.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अर्ज सादर करण्याबाबत व संपर्क कार्यालय

क्षेत्र  संपर्क कार्यालय

ग्रामीण क्षेत्र ग्रामीण भागात आरोग्य केंद्र सहाय्यक यांचे कडून

सदर योजनेचा अर्ज दिला जाईल व स्वीकारला जाईल.

नगरपालिका क्षेत्र  नगरपालिका क्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्र

सदर योजनेचा अर्ज वितरित करतील व स्वीकारतील.

महानगरपालिका क्षेत्र   मुंबई तसेच इतर महानगरपालिका क्षेत्रात

आरोग्य केंद्र सहाय्यक पात्र लाभार्थी महिलेस अर्ज देऊन तो स्वीकारतील.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

त्यानंतर Home Page वर गेल्यावर Login Form दिसेल.

Login Form मध्ये विचारलेले सर्व माहिती ( Email Id, Password, Captcha Code) भरून Login बटणावर क्लिक करावे.

Login केल्यावर अर्जदार प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी अर्ज करू शकतो.

अर्ज करताना विचारलेली सर्व माहिती भरुन अर्ज सबमिट करावा.

अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करता येतो.

मातृत्व वंदना योजना अर्ज 1येथे क्लिक करा

मातृत्व वंदना योजना अर्ज 2येथे क्लिक करा

मातृत्व वंदना योजना अर्ज 3येथे क्लिक करा

मातृत्व वंदना योजना माहितीयेथे क्लिक करा

Lonar News YouTube Channel

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button