स्थानिक बातम्या

Breaking 14 February सोयाबीन उत्पादक शेतकरी

सरकारच्या आयात धोरणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणी !

Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 14 February 2024. सोयाबीन उत्पादन आणि शेतकरी यावर .दिपक मापारी यांचे मत या विषयावरील बातमी.

(Breaking 14 February 2024)

सोयाबीन उत्पादक शेतकरी करोडपती होऊ शकतात ! 

मात्र सरकारच्या आयात धोरणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणी !

लोणार प्रतिनिधी : किशोर मापारी

14 Februaryवास्तविक अन्न ,वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गरजांपैकी दोन प्रमुख गरजा भागविण्याची क्षमता असलेल्या सोयाबीन पिकांला जागतिक बाजारपेठेत खूप मागणी आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनातून अरब देश ज्याप्रमाणे अब्जावधी डॉलर ची कमाई करतात.तेवढी क्षमता या पिकामध्ये देखील आहे. उत्पादन, खर्च आणि बाजारभाव यांचा मेळ बसला तर सोयाबीन उत्पादक शेतकरी करोडपती होऊ शकतात. (Breaking 14 February 2024)

सोयाबीन हे उत्पादन आणि रोजगार या दृष्टीने महत्वाचे पिक असल्याने शेतकऱ्यासाठी वरदान ठरू शकते. मात्र, खर्च आणि उत्पन्नाचे गणित जुळत नसल्याने प्रामुख्याने सोयाबीन क्षेत्रातील शेतकरी आत्महत्या करतांना दिसतात. (Breaking 14 February 2024)

यंदा पावसाने दिलेली ओढ, त्यानंतरची अतिवृष्टी, अवकाळी अशा नैसर्गिक संकटातून तावून सुलाखून निघाल्यानंतर हाती लागलेल्या पिकांबद्दल आनंद मानायचा कि बाजरात मिळत असलेल्या कवडीमोल भावाबद्दल संताप व्यक्त करायचा, अशा द्विधा मनस्थितीत सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी सापडलेले आहेत. गेल्या पाच-सात वर्षापासून सोयाबीन या नगदी पिकांबाबत खर्च, उत्पादन आणि बाजारभावाचे गणित बिघडलेले दिसून येत आहे. यामुळे शेतकरी दरवर्षी आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत असल्याचे चित्र आहे.

(Breaking 14 February 2024)

सरकारचे आयात-निर्यात धोरण आणि कॉर्पोरेट लॉबीचा हस्तक्षेप यात बिचारे शेतकरी पिळवटून निघत आहेत. यंदा सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असतांना देखील सरकारने सोयाबीन आयातीला परवानगी देऊन खाद्यतेल उत्पादक बड्या कंपन्याचे चांगभले करून टाकले. यामुळे सोयाबीन ला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. परिणामी यावर्षी ही  खर्च आणि उत्पादनाचे गणित जूळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यात भरीस म्हणून कि काय अद्याप अनेक शेतकऱ्यांना अवर्षण आणि अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. यामुळे  शेतकरी प्रंचड आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.

(Breaking 14 February 2024)

‘आम्ही मेहनतीचा दर मागतोय’

आम्ही सरकारला फक्त आमच्या मेहनतीचा दर मागत आहोत. सरकार फक्त बोलत आहे मात्र, कृती करत नाही. सातत्याने शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट येत असतात. त्यातूनही शेतकरी कसा बसा तग धरून आहे. दोन वर्षापासून सोयाबीन लावून ठेवला आहे. यावर्षी तरी योग्य भाव मिळेल आणि मेहनतीचे चीज होईल असं वाटलं होतं. मात्र, हमीभावापेक्षा कमी दर असल्यामुळे आता दर वाढण्याची शक्यता ही दिसत नाही. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी काय करावं असा प्रश्न हिरडव येथील शेतकरी यांनी उपस्थित केला आहे.

(Breaking 14 February 2024)

शेतकऱ्यांची चिंता वाढली

नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिलं जातं. राज्यात सर्वत्र सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. अल्पभूधारक शेतकरी आणि कोरडवाहू शेतकऱ्याबरोबरच बागायतदार शेतकरी ही सोयाबीनकडे नकदी पिक म्हणून पाहत असतो. योग्य भाव आल्यानंतर लोक सोयाबीन विकायला काढत असतात. मात्र, यावर्षी सातत्याने सोयाबीनच्या दरामध्ये घसरणच होताना दिसत आहे. यामुळे अनेक दिवस सांभाळलेल्या सोयाबीन पुन्हा सांभाळायची वेळ येते का, हा प्रश्न सर्वसामान्य सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे.    शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

(Breaking 14 February 2024)

भारतात 13  दशलक्ष मेट्रिक टन एवढे सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. यापैकी तब्बल 60  टक्के उत्पादन मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात होते. आजवर सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना मालामाल केले नसले तरी खर्च वजा जाता तसे भरघोस उत्पन्न मिळवून दिले आहे. नैसर्गिक संकटे, धरसोड सरकारी धोरण आणि तेल उत्पादक कंपन्यांचा हस्तक्षेप यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात फारसे काही पडत नाही. 2017/18 साली सोयाबीनला 9 हजार 500 रुपये इतका सर्वाधिक भाव होता.

(Breaking 14 February 2024)

14 February

मोठ्या कॉर्पोरेट घटकांचे हितसंबंध गुंतलेले असल्याचे दिसून येते. यामुळेच पुरेसे उत्पादन असले तरी आयात करून भाव पडण्याचे कारस्थान  केले जात आहे .  यामुळे पिकांना योग्य भाव  उपलब्ध करून देण्यात सरकार अपयशी ठरत आहे.

. दिपक मापारी, तालुका प्रमुख शिवसेना (ऊबाठा), लोणार.

 

(Breaking 14 February 2024)

 गेल्या काही दिवसांतील बाजारभाव …..

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
13-02-2024 (Breaking 14 February 2024)
नागपूर लोकल क्विंटल 323 4100 4442 4357
भोकरदन -पिपळगाव रेणू पिवळा क्विंटल 10 4400 4500 4450
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 110 4360 4420 4390
जिंतूर पिवळा क्विंटल 69 4300 4400 4330
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 60 4600 4650 4620
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09-02-2024 (Breaking 14 February 2024)
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 14 4300 5000 4650
कारंजा क्विंटल 3500 4150 4510 4390
तुळजापूर क्विंटल 100 4551 4551 4551
धुळे हायब्रीड क्विंटल 8 4205 4305 4205
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 103 4300 4495 4471
नागपूर पांढरा क्विंटल 696 4200 4400 4350
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 99 4240 4400 4320
पालम पिवळा क्विंटल 101 4550 4550 4550
उमरखेड पिवळा क्विंटल 240 4600 4650 4620
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 200 4600 4650 4620
चिमुर पिवळा क्विंटल 60 4900 5000 4950
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
08-02-2024 (Breaking 14 February 2024)
लासलगाव – विंचूर क्विंटल 325 3000 4503 4450
शहादा क्विंटल 5 4470 4470 4470
बार्शी क्विंटल 232 4450 4450 4450
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 14 4200 4260 4230
राहूरी -वांबोरी क्विंटल 3 4251 4275 4263
कारंजा क्विंटल 2500 4120 4520 4395
तुळजापूर क्विंटल 105 4525 4525 4525
राहता क्विंटल 46 4300 4405 4375
धुळे हायब्रीड क्विंटल 7 4335 4335 4335
पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 162 4060 4600 4550
सोलापूर लोकल क्विंटल 24 4355 4565 4565
अमरावती लोकल क्विंटल 3858 4300 4400 4350
परभणी लोकल क्विंटल 190 4450 4500 4480
चोपडा लोकल क्विंटल 10 4300 4300 4300
नागपूर लोकल क्विंटल 1038 4200 4630 4523
हिंगोली लोकल क्विंटल 500 4100 4540 4320
कोपरगाव लोकल क्विंटल 293 4100 4475 4300
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 16 3776 4400 3951
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 245 4100 4500 4460
जळकोट पांढरा क्विंटल 179 4475 4725 4630
जालना पिवळा क्विंटल 1863 3950 4460 4425
अकोला पिवळा क्विंटल 2321 4080 4480 4390
यवतमाळ पिवळा क्विंटल 294 4000 4430 4215
मालेगाव पिवळा क्विंटल 10 3901 4661 4300
चिखली पिवळा क्विंटल 765 4100 4400 4250
(Breaking 14 February 2024) बीड पिवळा क्विंटल 102 4450 4600 4547
वाशीम पिवळा क्विंटल 1500 4375 4520 4400
उमरेड पिवळा क्विंटल 2109 3800 4530 4250
वर्धा पिवळा क्विंटल 83 4125 4400 4250
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 109 4240 4370 4295
जिंतूर पिवळा क्विंटल 47 4340 4400 4351
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 1200 4250 4505 4405
दिग्रस पिवळा क्विंटल 220 4115 4380 4315
सावनेर पिवळा क्विंटल 2 4240 4240 4240
जामखेड पिवळा क्विंटल 16 4000 4300 4150
गेवराई पिवळा क्विंटल 62 4090 4401 4250
परतूर पिवळा क्विंटल 6 4400 4500 4450
गंगाखेड पिवळा क्विंटल 19 4500 4600 4500
तेल्हारा पिवळा क्विंटल 200 4300 4375 4330
चांदूर बझार पिवळा क्विंटल 176 4000 4350 4230
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 32 4400 4400 4400
वरोरा-शेगाव पिवळा क्विंटल 66 4000 4110 4050
नांदगाव पिवळा क्विंटल 6 4400 4484 4450
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 380 4300 4582 4530
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 212 4471 4543 4507
सेनगाव पिवळा क्विंटल 33 4000 4400 4200
पाथरी पिवळा क्विंटल 8 4200 4400 4351
नेर परसोपंत पिवळा क्विंटल 337 3455 4665 4380
राजूरा पिवळा क्विंटल 51 4020 4320 4275
काटोल पिवळा क्विंटल 104 3500 4545 4350
सिंदी(सेलू) पिवळा क्विंटल 530 4000 4490 4350
आर्णी पिवळा क्विंटल 455 4200 4470 4350
देवणी पिवळा क्विंटल 22 4550 4605 4577
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
07-02-2024 (Breaking 14 February 2024)
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 120 4600 4650 4620
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
30-01-2024 (Breaking 14 February 2024)
बार्शी -वैराग क्विंटल 100 4325 4325 4325
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 7 4200 4250 4225
राहूरी -वांबोरी क्विंटल 11 4201 4300 4251
कारंजा क्विंटल 4000 4055 4340 4255
तुळजापूर क्विंटल 110 4350 4350 4350
चोपडा लोकल क्विंटल 8 4392 4392 4392
(Breaking 14 February 2024) नागपूर लोकल क्विंटल 428 4100 4300 4250
अमळनेर लोकल क्विंटल 8 4000 4000 4000
मेहकर लोकल क्विंटल 1920 3800 4250 4000
भोकरदन -पिपळगाव रेणू पिवळा क्विंटल 32 4400 4600 4500
भोकर पिवळा क्विंटल 6 4100 4100 4100
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 106 4210 4300 4255
जिंतूर पिवळा क्विंटल 117 4150 4300 4225
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 26 4000 4326 4250
नांदगाव पिवळा क्विंटल 10 3100 4400 4350
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 65 4340 4411 4370
सोनपेठ पिवळा क्विंटल 58 4240 4240 4240
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
29-01-2024 (Breaking 14 February 2024)
लासलगाव – विंचूर क्विंटल 560 3000 4424 4400
शहादा क्विंटल 110 4054 4519 4452
बार्शी क्विंटल 339 4500 4600 4575
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 21 4300 4375 4356
रिसोड क्विंटल 2250 4100 4360 4250
तुळजापूर क्विंटल 75 4400 4400 4400
मोर्शी क्विंटल 500 4200 4350 4275
राहता क्विंटल 28 4303 4400 4356
धुळे हायब्रीड क्विंटल 7 4345 4380 4380
पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 394 3880 4551 4480
सोलापूर लोकल क्विंटल 24 4400 4445 4425
अमरावती लोकल क्विंटल 7083 4300 4380 4340
अमळनेर लोकल क्विंटल 5 3800 4200 4200
हिंगोली लोकल क्विंटल 650 4050 4460 4255
कोपरगाव लोकल क्विंटल 141 3500 4375 4295
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 74 3500 4401 3771
मेहकर लोकल क्विंटल 2420 4000 4400 4300
ताडकळस नं. १ क्विंटल 150 4350 4511 4400
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 334 3751 4437 4400
लातूर पिवळा क्विंटल 9001 4400 4650 4560
लातूर -मुरुड पिवळा क्विंटल 97 4300 4500 4450
(Breaking 14 February 2024) अकोला पिवळा क्विंटल 3134 4000 4470 4390
यवतमाळ पिवळा क्विंटल 484 4100 4300 4200
मालेगाव पिवळा क्विंटल 12 4290 4670 4360
चोपडा पिवळा क्विंटल 30 4400 4400 4400
आर्वी पिवळा क्विंटल 352 3500 4390 4000
चिखली पिवळा क्विंटल 1034 4001 4375 4188
हिंगणघाट पिवळा क्विंटल 3926 2600 4400 3600
वाशीम पिवळा क्विंटल 3000 4225 4380 4250
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 500 4175 4375 4275
वर्धा पिवळा क्विंटल 155 4125 4320 4250
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 103 4220 4300 4260
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 1300 4205 4370 4310
मलकापूर पिवळा क्विंटल 753 4275 4380 4310
दिग्रस पिवळा क्विंटल 655 4000 4270 4235
वणी पिवळा क्विंटल 368 3840 4390 4100
गेवराई पिवळा क्विंटल 24 4100 4371 4250
गंगाखेड पिवळा क्विंटल 25 4800 4850 4800
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 200 4225 4490 4450
औसा पिवळा क्विंटल 2017 4100 4581 4552
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 234 4400 4461 4431
मुरुम पिवळा क्विंटल 10 4000 4000 4000
पुर्णा पिवळा क्विंटल 800 4000 4401 4350
पाथरी पिवळा क्विंटल 3 4500 4500 4500
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 110 4600 4650 4620
बाभुळगाव पिवळा क्विंटल 850 4000 4320 4150
काटोल पिवळा क्विंटल 147 3500 4378 4150
सिंदी पिवळा क्विंटल 84 3560 4150 3950
सिंदी(सेलू) पिवळा क्विंटल 910 3800 4410 4250
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28-01-2024 (Breaking 14 February 2024)
सिल्लोड क्विंटल 10 4500 4500 4500
जळकोट पांढरा क्विंटल 297 4300 4600 4450
वरोरा पिवळा क्विंटल 40 4100 4351 4200
वरोरा-खांबाडा पिवळा क्विंटल 19 1900 4100 4000
सिंदखेड राजा पिवळा क्विंटल 325 4600 4650 4625
देवणी पिवळा क्विंटल 27 4418 4575 4496
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
22-01-2024 (Breaking 14 February 2024)
लासलगाव – विंचूर क्विंटल 58 3000 4571 4500
राहता क्विंटल 15 4522 4550 4535
जळकोट पांढरा क्विंटल 517 4271 4601 4391
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
20-01-2024 (Breaking 14 February 2024)
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 47 4300 4500 4417
राहूरी -वांबोरी क्विंटल 50 4000 4500 4300
तुळजापूर क्विंटल 120 4600 4600 4600
धुळे हायब्रीड क्विंटल 23 4515 4515 4515
अमरावती लोकल क्विंटल 6789 4450 4536 4493
नागपूर लोकल क्विंटल 1304 4200 4500 4425
अमळनेर लोकल क्विंटल 30 4400 4450 4450
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 37 3900 4626 4051
मेहकर लोकल क्विंटल 1970 4000 4565 4300
वडूज पांढरा क्विंटल 20 4700 4900 4800
(Breaking 14 February 2024) बारामती पिवळा क्विंटल 114 3500 4600 4570
लातूर पिवळा क्विंटल 9503 4601 4729 4650
अकोला पिवळा क्विंटल 4955 4150 4590 4500
मालेगाव पिवळा क्विंटल 20 4060 4511 4485
चिखली पिवळा क्विंटल 1510 4275 4600 4437
पैठण पिवळा क्विंटल 7 4441 4441 4441
भोकरदन पिवळा क्विंटल 35 4600 4800 4700
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 172 4450 4575 4512
जिंतूर पिवळा क्विंटल 13 4556 4571 4556
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 750 4340 4580 4495
सावनेर पिवळा क्विंटल 7 4467 4475 4475
तेल्हारा पिवळा क्विंटल 30 4400 4550 4510
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 15 4000 4579 4450
वरोरा पिवळा क्विंटल 244 2000 4490 4200
वरोरा-शेगाव पिवळा क्विंटल 5 4100 4100 4100
वरोरा-खांबाडा पिवळा क्विंटल 251 4000 4470 4200
किल्ले धारुर पिवळा क्विंटल 4 4500 4500 4500
मुरुम पिवळा क्विंटल 135 4425 4510 4468
सेनगाव पिवळा क्विंटल 226 4250 4500 4400
पुर्णा पिवळा क्विंटल 100 4400 4675 4650
सिंदखेड राजा पिवळा क्विंटल 300 4600 4700 4650
नेर परसोपंत पिवळा क्विंटल 334 3105 4575 4398
उमरखेड पिवळा क्विंटल 120 4600 4650 4620
बाभुळगाव पिवळा क्विंटल 355 4080 4575 4450
राजूरा पिवळा क्विंटल 6 4350 4350 4350
सिंदी पिवळा क्विंटल 8 0 4100 0
सिंदी(सेलू) पिवळा क्विंटल 605 4000 4500 4400
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
17-01-2024 (Breaking 14 February 2024)
पैठण पिवळा क्विंटल 5 4470 4470 4470
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 107 4420 4570 4495
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 80 4400 4551 4500
चाकूर पिवळा क्विंटल 62 4100 4680 4517
उमरखेड पिवळा क्विंटल 160 4600 4650 4620
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 240 4600 4650 4620
सोनपेठ पिवळा क्विंटल 68 4600 4675 4650
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
16-01-2024 (Breaking 14 February 2024)
लासलगाव क्विंटल 390 3501 4770 4720
लासलगाव – विंचूर क्विंटल 542 4400 4714 4650
जळगाव क्विंटल 55 4400 4400 4400
शहादा क्विंटल 2 4696 4696 4696
राहूरी -वांबोरी क्विंटल 33 4444 4480 4466
सिल्लोड क्विंटल 5 4500 4600 4550
कारंजा क्विंटल 4500 4425 4655 4560
तुळजापूर क्विंटल 125 4650 4650 4650
राहता क्विंटल 20 4576 4642 4612
अमरावती लोकल क्विंटल 8829 4475 4600 4537
चोपडा लोकल क्विंटल 15 4100 4652 4100
अकोले लोकल क्विंटल 10 4601 4700 4651
अमळनेर लोकल क्विंटल 20 3500 4300 4300
कोपरगाव लोकल क्विंटल 167 4291 4660 4585
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 83 3900 4590 4231
मेहकर लोकल क्विंटल 1930 4200 4700 4550
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 363 4301 4666 4641
जालना पिवळा क्विंटल 2486 3900 4650 4600
(Breaking 14 February 2024) अकोला पिवळा क्विंटल 1604 4200 4635 4600
यवतमाळ पिवळा क्विंटल 668 4370 4570 4470
चिखली पिवळा क्विंटल 1220 4351 4746 4548
हिंगणघाट पिवळा क्विंटल 2912 2700 4710 3700
वाशीम पिवळा क्विंटल 3000 4480 4640 4550
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 600 4550 4750 4650
पैठण पिवळा क्विंटल 8 4371 4371 4371
उमरेड पिवळा क्विंटल 1119 3500 4550 4250
वर्धा पिवळा क्विंटल 88 4140 4600 4400
भोकरदन -पिपळगाव रेणू पिवळा क्विंटल 8 4700 4800 4750
भोकर पिवळा क्विंटल 5 4465 4465 4465
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 124 4400 4575 4480
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 2100 4420 4600 4505
सावनेर पिवळा क्विंटल 110 4200 4579 4470
जामखेड पिवळा क्विंटल 35 4200 4700 4450
गेवराई पिवळा क्विंटल 128 4351 4569 4460
परतूर पिवळा क्विंटल 33 4560 4700 4660
चांदूर बझार पिवळा क्विंटल 397 4250 4570 4325
दर्यापूर पिवळा क्विंटल 1800 4000 4580 4450
तासगाव पिवळा क्विंटल 22 4700 4950 4830
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 500 4646 4730 4700
निलंगा पिवळा क्विंटल 120 4500 4675 4600
मुखेड पिवळा क्विंटल 11 4675 4800 4800
सेनगाव पिवळा क्विंटल 298 4300 4610 4500
चांदूर-रल्वे. पिवळा क्विंटल 177 4500 4611 4550
बोरी-अरब पिवळा क्विंटल 113 4515 4585 4537
नेर परसोपंत पिवळा क्विंटल 587 4000 4635 4559
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 380 4600 4650 4620
राजूरा पिवळा क्विंटल 70 4375 4490 4455
काटोल पिवळा क्विंटल 50 4251 4550 4350
सिंदी पिवळा क्विंटल 61 3780 4520 4190
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
13-01-2024 (Breaking 14 February 2024)
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 134 4450 4600 4525
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 290 4600 4650 4620
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
12-01-2024 (Breaking 14 February 2024)
लासलगाव – विंचूर क्विंटल 560 3000 4715 4650
शहादा क्विंटल 47 4450 4711 4570
(Breaking 14 February 2024) छत्रपती संभाजीनगर क्विंटल 28 4425 4500 4462
कारंजा क्विंटल 4000 4550 4730 4630
रिसोड क्विंटल 2850 4520 4665 4600
तुळजापूर क्विंटल 150 4700 4700 4700
राहता क्विंटल 14 4600 4665 4625
धुळे हायब्रीड क्विंटल 19 4045 4565 4180
अमरावती लोकल क्विंटल 7126 4550 4650 4600
चोपडा लोकल क्विंटल 25 4000 4699 4500
हिंगोली लोकल क्विंटल 690 4300 4700 4500
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 53 3651 4621 4345
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 430 4500 4761 4740
जळकोट पांढरा क्विंटल 424 4500 4800 4651
लातूर पिवळा क्विंटल 12212 4450 4775 4720
(Breaking 14 February 2024) जालना पिवळा क्विंटल 3318 4200 4675 4600
अकोला पिवळा क्विंटल 3590 4000 4675 4600
यवतमाळ पिवळा क्विंटल 372 4300 4610 4455
आर्वी पिवळा क्विंटल 175 4000 4625 4056
हिंगणघाट पिवळा क्विंटल 2081 2800 4790 3800
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 3000 4480 4670 4550
पैठण पिवळा क्विंटल 30 4401 4564 4536
वर्धा पिवळा क्विंटल 100 4165 4600 4400
भोकर पिवळा क्विंटल 5 4401 4401 4401
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 141 4400 4600 4500
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 1200 4455 4700 4605
दिग्रस पिवळा क्विंटल 430 4500 4670 4645
जामखेड पिवळा क्विंटल 80 4200 4600 4400
गेवराई पिवळा क्विंटल 114 4400 4580 4525
चांदूर बझार पिवळा क्विंटल 451 4350 4650 4450
नांदगाव पिवळा क्विंटल 17 4570 4645 4625
गंगापूर पिवळा क्विंटल 15 4531 4531 4531
चाकूर पिवळा क्विंटल 20 4581 4700 4636
मुरुम पिवळा क्विंटल 235 4400 4571 4486
सेनगाव पिवळा क्विंटल 246 4350 4600 4500
बोरी-अरब पिवळा क्विंटल 191 4500 4720 4600
नेर परसोपंत पिवळा क्विंटल 592 3000 4700 4525
उमरखेड पिवळा क्विंटल 50 4600 4650 4620
राजूरा पिवळा क्विंटल 111 4265 4495 4462
काटोल पिवळा क्विंटल 185 3900 4651 4450
पुलगाव पिवळा क्विंटल 142 3805 4600 4500
सिंदी पिवळा क्विंटल 58 3960 4400 4290
सिंदी(सेलू) पिवळा क्विंटल 752 4000 4630 4450
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
10-01-2024 (Breaking 14 February 2024)
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 51 4500 4536 4516
कारंजा क्विंटल 3500 4465 4690 4580
तुळजापूर क्विंटल 125 4650 4650 4650
मानोरा क्विंटल 247 4276 4652 4556
अमरावती लोकल क्विंटल 4074 4500 4613 4556
चोपडा लोकल क्विंटल 25 4000 4672 4591
अमळनेर लोकल क्विंटल 15 4500 4600 4600
हिंगोली लोकल क्विंटल 500 4250 4681 4465
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 38 2800 4650 4200
(Breaking 14 February 2024) मेहकर लोकल क्विंटल 1950 4200 4700 4550
अकोला पिवळा क्विंटल 4372 4155 4635 4600
यवतमाळ पिवळा क्विंटल 304 4450 4620 4535
चिखली पिवळा क्विंटल 915 4350 4800 4575
वाशीम पिवळा क्विंटल 3000 4480 4830 4650
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 600 4400 4600 4500
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 119 4480 4580 4530
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 1100 4415 4660 4565
मलकापूर पिवळा क्विंटल 467 4475 4651 4565
वणी पिवळा क्विंटल 180 4515 4625 4550
सावनेर पिवळा क्विंटल 51 4410 4514 4475
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 410 4650 4723 4680
मुरुम पिवळा क्विंटल 18 4400 4450 4425
सेनगाव पिवळा क्विंटल 188 4300 4600 4500
पाथरी पिवळा क्विंटल 12 4557 4601 4600
नेर परसोपंत पिवळा क्विंटल 589 3700 4655 4532
राजूरा पिवळा क्विंटल 33 4420 4440 4431
काटोल पिवळा क्विंटल 219 4265 4601 4450
देवणी पिवळा क्विंटल 8 4749 4769 4759
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09-01-2024 (Breaking 14 February 2024)
लासलगाव क्विंटल 471 3000 4700 4630
लासलगाव – विंचूर क्विंटल 651 3000 4700 4650
जळगाव क्विंटल 16 2500 4200 2500
शहादा क्विंटल 26 4676 4697 4676
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 21 4450 4540 4510
चंद्रपूर क्विंटल 141 4150 4545 4400
सिन्नर क्विंटल 34 4000 4625 4570
राहूरी -वांबोरी क्विंटल 11 4300 4400 4350
पाचोरा क्विंटल 80 4300 4600 4400
सिल्लोड क्विंटल 33 4500 4630 4600
तुळजापूर क्विंटल 150 4625 4625 4625
मानोरा क्विंटल 383 4100 4653 4350
राहता क्विंटल 52 4571 4625 4600
सोलापूर लोकल क्विंटल 20 4625 4925 4625
अमरावती लोकल क्विंटल 7320 4500 4600 4550
चोपडा लोकल क्विंटल 3 4000 4000 4000
अमळनेर लोकल क्विंटल 10 4351 4551 4551
हिंगोली लोकल क्विंटल 805 4200 4655 4427
कोपरगाव लोकल क्विंटल 227 4376 4640 4581
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 24 3500 4600 3851
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 425 4000 4641 4620
नागपूर पांढरा क्विंटल 932 4200 4480 4410
(Breaking 14 February 2024) बारामती पिवळा क्विंटल 118 4100 4621 4600
लातूर पिवळा क्विंटल 12022 4401 4715 4670
लातूर -मुरुड पिवळा क्विंटल 134 4500 4675 4600
जालना पिवळा क्विंटल 2120 4400 4600 4550
अकोला पिवळा क्विंटल 3309 4150 4670 4600
यवतमाळ पिवळा क्विंटल 555 4385 4580 4482
मालेगाव पिवळा क्विंटल 3 4490 4540 4500
आर्वी पिवळा क्विंटल 250 4050 4600 4250
चिखली पिवळा क्विंटल 810 4300 4800 4550
हिंगणघाट पिवळा क्विंटल 2824 2800 4780 3800
बीड पिवळा क्विंटल 54 4631 4662 4643
वाशीम पिवळा क्विंटल 3000 4475 4625 4550
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 600 4500 4700 4600
उमरेड पिवळा क्विंटल 1049 3500 4600 4450
वर्धा पिवळा क्विंटल 184 4055 4600 4300
भोकरदन -पिपळगाव रेणू पिवळा क्विंटल 8 4700 4800 4750
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 301 4500 4580 4540
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 1800 4405 4660 4555
मलकापूर पिवळा क्विंटल 769 4305 4590 4450
दिग्रस पिवळा क्विंटल 135 4370 4600 4600
वणी पिवळा क्विंटल 133 4451 4620 4500
सावनेर पिवळा क्विंटल 13 4301 4449 4400
जामखेड पिवळा क्विंटल 34 4200 4500 4350
तेल्हारा पिवळा क्विंटल 500 4300 4600 4540
चांदूर बझार पिवळा क्विंटल 255 4350 4600 4540
नांदगाव पिवळा क्विंटल 20 3950 4600 4500
तासगाव पिवळा क्विंटल 19 4950 5200 5160
वैजापूर- शिऊर पिवळा क्विंटल 6 4600 4600 4600
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 150 4600 4702 4650
औसा पिवळा क्विंटल 1279 4501 4732 4700
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 85 4626 4651 4638
मुखेड पिवळा क्विंटल 23 4600 4775 4775
मुरुम पिवळा क्विंटल 158 4300 4502 4401
पाथरी पिवळा क्विंटल 4 4500 4600 4500
आष्टी-जालना पिवळा क्विंटल 6 4670 4670 4670
नेर परसोपंत पिवळा क्विंटल 434 3500 4645 4534
राजूरा पिवळा क्विंटल 71 4390 4435 4405
काटोल पिवळा क्विंटल 95 3900 4571 4250
आर्णी पिवळा क्विंटल 255 4400 4600 4500

(Breaking 14 February 2024)

14 February(Breaking 14 February 2024)

अत्यंत महत्वाची सूचना : शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून तेथील दरांची खात्री करून घ्यावी ही विनंती !

(Breaking 14 February 2024)

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button